Service निवडा
तुम्हाला हवी असलेली property service tab मधून निवडा.
Digital Property & Land Record Helpdesk7/12 उतारा, 8A, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, इंडेक्स-II, ई-मोजणी, कर पावती आणि property related सेवांसाठी सोपी online enquiry व document checklist.
Category निवडा किंवा search करा. Service वर click केल्यावर तिथेच popup open होईल. Main form सुद्धा popup मध्येच submit होईल.
खाली प्रत्येक service कशासाठी उपयोगी आहे, कोणती माहिती लागते, कामाची प्रक्रिया, payment amount आणि official portal detail दिले आहे.
प्रत्येक service मध्ये official / base fee दाखवली आहे आणि त्यात फक्त ₹20 service charge add करून final payable amount दाखवला आहे. सरकारी portal किंवा department fee वेळोवेळी बदलू शकते.
| Service | Category | Official Fee | Service Charge | Payable Amount | Approx Time |
|---|
तुम्हाला हवी असलेली property service tab मधून निवडा.
Service नुसार लागणाऱ्या कागदपत्रांची checklist पाहा.
नाव, मोबाईल, गाव/शहर आणि property detail भरून submit करा.
तुमची enquiry थेट WhatsApp message मध्ये तयार होते.
खालील list सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. निवडलेल्या service नुसार documents बदलू शकतात.
Form भरल्यानंतर तुमची detail WhatsApp message मध्ये तयार होईल. तुम्ही message send करून enquiry complete करू शकता.
NiluBhulekh हा जमीन व मालमत्ता सेवांसाठी तयार केलेला modern service portal आहे. ग्राहकांना service माहिती, document checklist आणि enquiry form एका ठिकाणी मिळतो.
ही website customer enquiry, document guidance आणि market service charges साठी आहे. सरकारी fee, portal fee, नियम किंवा उपलब्धता वेळोवेळी बदलू शकते.
Enquiry कराProperty related services साठी enquiry करा.